Skip to main content

Posts

Showing posts from December, 2019

मांडवी गटातून सुरेश वळवी यांना तिकीट मिळावी समर्थकांची पक्षश्रेष्ठीकडे मागणी..

मांडवी गटातून सुरेश वळवी यांना तिकीट मिळावी समर्थकांची पक्षश्रेष्ठीकडे मागणी.. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकासाठी अवघे काही दिवस शिल्लक असल्यामुळे संपुर्ण जिल्हात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे अशातच विविध गटातून आपल्या उमेदवारीसाठी पक्ष श्रेष्ठीकडे कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावली जात आहे.  तर काही गटात उमेदवारी साठी रस्सीखेस चालू आहे या सर्व पार्श्वभूमीवर धडगांव तालुक्यातील मांडवी गटाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.गटातून जिल्हा परिषद सदस्य तिकीट साठी काँग्रेसपार्टी कडून बरेच  कायकर्ते इच्छुक असल्याचे सांगितलं जात आहे तिकीट वाटपावरून काल असली येथ आमदार के सी पाडवी  साहेबांचा घरी बैठक पार पडली मात्र मांडवी गटाचे उमेदवारी निश्चित झाली नसून इच्छुक उमेदवार मध्ये तिढा कायम असून पक्ष श्रेष्ठीकडेच उमेदवारी निश्चित करण्याची जबाबदारी सोपवलेली आहे शिवसेनेकडून आमदार के सी पाडवी साहेबांचा विधानसभा निवडणुकीत दोन वेळा प्रतिस्पर्धी असलेले उमेदवार विजय दादा पराडके, असल्या मुळे या गटाची निवडणूक रंगतदार होणार असून संपूर्ण जिल्ह्याची नजर या गटाकडे असणार ...