नंदुरबार .. ध डगांव अ गावात पिण्याच शुद्ध पाणी सुद्धा नाही तर अनेक गावात पिण्याच पाण्याची सोय ही नाही.. पाण्याला आपल्याकडे जीवन म्हटलं आहे.पाण्यावर आपण सगळेच अवलंबून असतो,पण असं असलं तरी अजूनही नंदूरबार सारख्या आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जाणारा यातील अक्रानी तालुक्यातील स्थितीत बदल झाल्याचे दिसत नाही इथं आज ही 2,3 किलोमीटरवरून महिलांना पाणी आणावं लागतं.आणि काही गावांना तर हेही नशिबी नाही उन्हाळात तर येथील पाणी प्रश्न नेहमीच चर्चेत असतो परंतु यावर कायमचा उपाय योजना करण्यास येथील लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अयशस्वी ठरले आहे. आणि खरं म्हणजे आज ही 80% ग्रामीण गावात नळाने पाणीपुरवठा केला जात नाही आज पण लोकं विहीर हातपंप वर पाणी आणायला जात असतात ते पण अशुद्ध पाणी असल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या होतात. आजर मोठ्या प्रमाणात फोफावत आहे शुद्ध पाणी मिळत नसल्यामुळे व काही ठिकाणी तर कोणतीही व्यवस्था पिण्याचा पाण्यासाठी नसल्याची दिसून येते. अनेक विहिरी आणि हातपंप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मदतीने काढण्यात आली आहे परंतु पावसाळा संपला की हे विहीर हातपंप कोरडे पडत असल्याचे च...