नंदुरबार
राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या नंदुरबार जिल्हा दौरा चालू असून यात विविध ठिकाणी ते कार्यकर्त्याची सवांद साधत आहे. व काही महत्त्वाच्या बैठका ही घेत आहे. त्यात मुख्य विकासाच्या आढावा बैठक ही घेतल्या जात आहे. यात आज जिल्हा नियोजन समिती पूर्व तयारी आढावा बैठक घेण्यात आली होती. यावेळी नंदुरबार जिल्हा पालकमंत्री श्री.पाडवी यांनी विविध विभागातर्फे करण्यात येणाऱ्या विकास कामांची माहिती घेतली. व अधिकाऱ्यांना पुढील जिल्हा विकासासाठी मार्गर्शन केलं
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, सहाय्यक जिल्हाधिकारी वसुमना पंत, अविशांत पंडा, जिल्हा नियोजन अधिकारी उमेश सुर्यवंशी आदी प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री म्हणाले,सर्व विभागाने योग्य समन्वय साधुन जिल्ह्याला मिळालेला संपुर्ण निधी खर्च होईल असे नियोजन करावे. आरोग्य, शिक्षण, बांधकाम, विद्युत सुविधांची प्रलंबित कामे त्वरीत पुर्ण करावीत. उर्वरीत कालावधीत निधीचा योग्य विनियोग होण्यासाठी आणि कामे वेगाने करण्यासाठी आवश्यक नियोजन करावे, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हाधिकारी डॉ. भारुड यांनी पालकमंत्री ॲड.पाडवी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. त्यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या सद्यस्थितीची माहिती दिली.
तत्पूर्वी जिल्हा प्रशासकीय इमारतीमधील रंगावली सभागृहाच्या नुतनीकरण कामाचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
दिलीप पावरा

Comments
Post a Comment