पोलीस अधिकारी हारसिंग पावरा यांची संघर्षमय कथा..
नंदुरबार
मोठे होण्याची जिद्द त्या साठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असल्यास यश हमखास मिळते गरज असते ती त्या साठी असलेली अफाट इच्छा शक्ती हे सिद्ध करून दाखवले आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेल्या धडगांव तालुक्यातील राडीकलम या एका छोट्याचा आदिवासी पाड्यातील आदिवासी तरुण हारसिंग सिमा पावरा यांनी त्यांच्यावर ही एक संघर्षमय प्रेरणदायी कथा, आपल्या अथक मेहनतीच्या अन् जिद्धीचा बळावर कुटुंबात कोणी शिकलेले नाही की कोणी मार्गदर्शन करणारा नाही आई वडील मोलमोजुरी करतात घरात अठराविश्व दारिद्य्र अश्या अत्यंत गरीब कुटुंबातील काही सुखसुविधा नसतांना समोर असलेल्या गरिबीला न घाबरता याच बिकट परिस्थितीवर मात देत पोलीस उपनिरीक्षक बनला.
खर तर या तरुणाचा शिक्षणाचा खडतर प्रवास जिल्हा परिषद शाळा राडीकलम या त्याचा गावातील शाळेपासून सुरु झाला, बीए पर्यंतच शिक्षण धडगांव येथ पूर्ण केलं,अन् पद्दव्युत्तर चे वर्ग धडगांव ला नसल्या कारणाने
त्यांनी काही मित्रांचा मदतीने थेट नाशिक गाठलं नाशिक मधील पंचवटी कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विषयात पदव्युत्तर झाले पदव्युत्तर शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा देण्याचे ठरवलं अन् तिथंच अभ्यासाला सुरुवात हि केली.
मात्र एक मुख्य अडचण त्यांचा समोर उभी होती ती म्हणजेच राहायचं कुठे ना कोणी नातेवाईक,नाही जवळ पैसे कारण दोन वर्ष हॉस्टेलचे पूर्ण झाले होते,त्या नंतर हॉस्टेल ला राहू देत नाही आता करायचं काय हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा होता यावर त्यांनी मार्ग काढत मित्रांना सबोत घेऊन एक छोटीशी रूम भाड्याने घेतली खरी पण आता पोटाच प्रश्नाचं काय हे त्यांचा समोर एक गंभीर प्रश्न होता जेवण बनवून खायचं म्हटल तर गाव जवळ नाही,अन तेवढं साहित्य उपलब्ध नाही.मेस लावण्या योग्य घरची परिस्थिती ही नाही कस तरी यावर मार्ग काढला होता परंतु रूम भाडं देण्याचे वांदे झाले होते घरचे काय वेळेवर पैसे देऊ शकत नव्हते.
वेळेवर रूमचे पैसे देऊ शकत नाही, म्हणुन रूम वाल्याची वाद होवू लागले शेवटी त्यांना रूम सोडावा लागला
परत कसा तरी दुसरा रूम शोधला परंतु पोटाचं प्रश्न मात्र काही दुर होतांना दिसत नव्हत,हॉस्टेल ला काही मित्र होते त्यांच्याची जेवायला जाऊ लागले परंतु तिथं ही त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते, गृहपालाचा धाक होताच केव्हा ही गृहपाल रूम मध्ये चक्कर मारत होते.समोर दिसले कि गेस्ट म्हणून त्यांना बोलत होते परत दिसू नका म्हणून ताकीद ही देत होते.कधी कधी तर गृहपाल हॉस्टेल मध्ये अचानक राऊंडला येत होते अश्या वेळी तर बाथरूम मध्ये लपून बसायची वेळ येत होती सरांचा राऊंड होई पर्यंत,केव्हा केव्हा तर जेवणाचा वेळ येतो अन् सर राऊंड ला फिरायला येत असल्याने अर्ध उपाची पोटी पण निघून जावं लागत होत,तर कधी जेवण उरलं नाही म्हणून उपाशी राहावं लागत होत.
एका जेवणाचा ताटात तीन चार मित्र जेवत होते कधी रूमवर जेवण बनवून खात असे तर कधी कुठं अस अत्यंत खडतर प्रवास करत या तरुणाने दिवस काढले परंतु आपला आत्मविश्वास ढासळू दिला नाही अन् प्रामाणिक प्रयत्न करत आपला अभ्यास सुरूच ठेवला.
एकीकडे खर्चाला पैसे नाही,म्हणून निराश तर,इकडे जेवणाची टेंशन पुस्तके घ्यायला,फॉर्म भरायला ही पैसे नसोत परंतु त्यांच्यात असलेली जिद्द अन् चिकाटी चा जोरावर कधी मानसिक हार मानली नाही या सर्वावर मात करत आपला अभ्यास मात्र कमी पडू दिला नाही.
खर तर त्यांचा या यशात त्यांना अत्यंत जीवाभावाचे मित्र मिळाले होते त्यात प्रामुख्याने. विजय पावरा, विलास मास्तर,अनिल पावरा, प्रकाश पावरा, चंकी पाडवी,दिलीप पावरा,विलास मोरे,किसन पावरा
या सर्व मित्रांनी त्यांना खूप आधार दिला त्यांना वेळोवेळी लागेल तशी मदत केली त्यांचा या यशात मित्रांचे खुप साथ मिळाली या सर्वांचा साथीने
शेवटी यश मिळवलेच घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची शेतात फक्त उदर्निर्वाह करण्या पुरते पिकं घेतले जात होते,उत्पन्न मिळवण्याचे कोणतेच साधन नसल्याने आई वडील मोलमोजरी,उसन पासन करून पैसे पुरवत होते.
अश्या अतिशय गरिबीतून पुढे आलेल्या हारसिंग सिमा पावरा हे ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणांन समोर एक आदर्श ठरले आहे.
एक वर्षाचे प्रशिक्षण यशस्वी रित्या पूर्ण केलं अन् नाशिक येथील अंबड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक पदी नियुक्ती झाली..
ते म्हणतात
मी अतिशय गरिबी अनुभवली आहे परंतु या गरिबीवर मात करून यश मिळवल्यांच मला खुप आनंद होत आहे, यशस्वी रित्या प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता प्रत्यक्ष जनतेची सेवा करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्याने ती मी प्रामाणिक पणे पार पाडण्याचे माझा प्रयत्न राहील जास्तीत जास्त माझ्याकडून चांगलं कार्य कसं घडेल याचाच प्रयत्नात असेल.अन् जनतेची सेवा करत राहील ग्रामीण भागातील तरुणांना एकच सांगेल की काही असो आपले प्रयत्न थांबवू नका एक दिवस यश नक्कीच मिळेल आई वडील नातेवाईक मित्रमंडळी यांची मला नेहमीच साथ होती अन् पुढं ही राहील सर्वानाच धन्यवाद असेस प्रेम देतील हीच अपेक्षा
हारसिंग सिमा पावरा
पोलीस उपनिरीक्षक(PSI) नाशिक
ज्या शहरात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला तिथंच अभ्यास केला, परीक्षा दिली,राहिला प्रशिक्षण पूर्ण केलं याच नाशिक शहरात पोलीस उपनिरीक्षक म्हणुन नियुक्ती होणे या पेक्षा जास्त आनंदाची बातमी एका स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणासाठी असूच शकत नाही....

✒️....दिलीप पावरा
Mo.no 8275609331
हारसिंग पावराची माझे
अत्यंत जवळचे संबंध अन् मित्र
असल्याने मी त्याचं जीवन अत्यंत खुप जवळून
अनुभवलं असल्या मुळे ही त्यांचा जीवनातील
एक सत्य कथा आहे..
Great work👌👍
ReplyDeleteProud of U
ReplyDeleteDear HarsingAll the best for New journey
ReplyDeleteGreat 👍
ReplyDeleteAll the best Harsing.
ReplyDeleteGreat 👍💐💐
ReplyDeleteKdk Che bhai
ReplyDeleteGreat 👍👌👌
ReplyDeleteअभिनंदन !!
ReplyDeleteसातपुड्यातील हा हिरा आपल्या प्रकाशाने अनेकांना प्रेरणा देणारा ठरेल हा विश्वास ! अतिशय खडतर व्यवस्थेतून यशस्वी होण्याचा पुरुषार्थ अभीनंदनीयच !
मन:पूर्वक शुभेच्छा !!
डॉ.कांतीलाल टाटीया.
खुप खुप धन्यवाद सर
Delete